समानार्थी शब्द
मराठी व्याकरण टेस्ट
इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा | २० प्रश्न | २० गुण
समानार्थी शब्द म्हणजे काय?
एखाद्या शब्दासारखाच किंवा जवळपास समान अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला समानार्थी शब्द म्हणतात.
उदाहरणे:
१. सूर्य – रवि, भास्कर, दिनकर
२. चंद्र – शशी, इंदू, निशाकर
३. पृथ्वी – धरा, भूमी, वसुंधरा
४. समुद्र – सागर, सिंधू, जलधी
५. आकाश – नभ, गगन, अंबर
काठीण्य पातळी:
सोपी प्रश्न १ ते ७ मध्यम प्रश्न ८ ते १४ कठीण प्रश्न १५ ते २०

उत्तरांची यादी
| क्र. | तुमचे उत्तर | योग्य उत्तर |
|---|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in