blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्वच्छ विद्यालय पुरस्कार



 *विषय- स्वच्छ विद्यालय पुरस्कार ऑनलाइन उद्बोधन कार्यक्रमाची लिंक....* 


 शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित  स्वच्छ विद्यालय पुरस्कार संदर्भात ऑनलाईन उद्बोधन कार्यक्रमाचे *दिनांक 21 फेब्रुवारी, 2022* रोजी *सकाळी 11 ते 1* या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

 स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर 46, राज्य पातळीवर 26, व जिल्हा पातळीवर 38 शाळांची निवड करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील जास्तीत *जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा* यासाठी नामांकन करण्यासाठीचे *निकष, प्रक्रिया, पडताळणी* यासंदर्भात *उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन* करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाची you tube माध्यमाची *लिंक*  पुढील प्रमाणे,


https://youtu.be/QQfaDBUfCQc


 या उद्बोधन कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे 🙏🙏🙏 



https://drive.google.com/file/d/1RdYF-QfBwgkjRHLMux3KzNrJPxtOBVR6/view?usp=drivesdk 

वरील लिंक वरती स्वच्छ विद्यालय पुरस्कार साठीचे निकष आहेत .download करण्यासाठी लिंक वरती क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.