मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

जोडशब्द

 •                     जोडशब्द जोडशब्द एक प्रकारची लय निर्माण करतात बोलताना जोडशब्द आल्यास  लय  निर्माण होत असते.
 • अदलाबदल

 • कोर्टकचेरी

 • उरलासुरला

 • जाळपोळ

 • थकबाकी

 • थाटमाट

 • एकटादुकटा

 • जेवणखाण

 • खाणाखुणा

 •  खेडोपाडी

 • अचकटविचकट

 • काळासावळा

 • दगाफटका

 • झाडेझुडपे

 • ठाकठीक

 • आगतस्वागत

 • कडीकोयंडा

 • गाजावाजा

 • दमदाटी

 • आंबटचिंबट

 • कडेकपारी 

 • कडेकोट

 • गाठभेट

 • सटरफटर

 • दीनदुबळा

 • देवधर्म

 • आडपडदा

 • वाडवडील

 • गुरेढोरे

 • गोडीगुलाबी

 • मीतमिरची

 • धरपकड़

 •  धागादोरा

 • अंधाधुंदी

 • कपडालत्ता

 • दिवाबत्ती

 • अवतीभोवती

 • गोरगरीब

 • कागदपत्र

 • देवघेव

 • नदीनाला

 • घरदार

 • काटकसर

 • अळमटळम

 • नफातोटा

 • चढउतार

 • कानाकोपरा 

 • गडकिल्ले

 • धनदौलत

 • आरडाओरडा

 • चारापाणी

 • जमीनजुमला

 • नवाकोरा

 • अंगतपंगत

 • चालढकल

 • जवळपास

 • पडझड

 • आसपास

 • कागदा

 • कर्ता सवरता

 • चूपचाप

 • झाडलोट

 • पाऊसपाणी

 • इडापिडा

 • चोळामोळा

 • वाटवाटी

 • पोरेबाळे

 • उच्चनीच

 • कामकाज

 • कादामाकरी

 • चीजवस्तू

 • ताळतंत्र

 • बाजारहाट

 • दयामाया

 • तिखटमीठ

 • केरकचरा

 • बापलेक

 • उघडाबोडका

 • दागदागिने

 • तोडफोड

 • ताळेबंद

 • काबाडकष्ट

 • उपासतापास

 • सातत्यप


 • मेवामिठाई

 • रहाटगाडगे

 • मंत्रतंत्र

 • काडीकचरा

 • सुखशांती

 • गाडकेमडके

 • साधा सुधा

 • पैपैसा

 • दयामाया

 • खेडोपाडी

 • मारपीट

 • चिरगुटपांघरुण

 • बरेवाईट

 • गुरेढोरे

 • सोनेनाणे

 • चालढकल

 • कागदपत्र

 • पैपाहुणा

 • जमीनजुमला

 • हावभाव

 • पैसाअडका

 • मारझोड

 • सरसकट

 • पाहुणारावळा 

 • ऐसपैस

 • अघळपघळ

 • थाटमाट

 • टंगळमंगळ

 • नफातोटा

 • दमदाटी

 • पोरसोरे

 • धागादोरा

 • आडपडदा

 • मालमसाला

 •  काळासावळा

 • कोर्टकचेरी

 • कपडालता

 • दुधदुभते

 • जीवजतू

 • फौजफाटा

 • चंबूगबाळे

 • तिखटमीठ

 • साधुसंत 

 • मायमाऊली

 • बाजारहाट

 • डामडौल

 • अचकटविचकट

 • भोळाभाबडा

 • कडीकोयडा

 • लाडीगोडी

 • क्रियाकर्म

 • झाडलोट

 • वजनेमापे

 • दानधर्म

 • पोरबाळे

 • सणवार

 • चढउतार

 • जवळपास

 • देवधर्म

 • पूजाअर्चा

 • कडेकोट

 • जडीबुटी

 • दगडधोंडा

 • रोगराई

 • पाऊसपाणी

 • दिवाबत्ती 

 • मनोमन

 • गडकिल्ले

 • साधाभोळा

 • लग्नकार्य

 • कामधंदा


 • मेवामिठाई

 • रहाटगाडगे

 • मंत्रतंत्र

 • काडीकचरा

 • सुखशांती

 • गाडकेमडके

 • साधा सुधा

 • पैपैसा

 • दयामाया

 • खेडोपाडी

 • मारपीट

 • चिरगुटपांघरुण

 • बरेवाईट

 • गुरेढोरे

 • सोनेनाणे

 • चालढकल

 • कागदपत्र

 • पैपाहुणा

 • जमीनजुमला

 • हावभाव

 • पैसाअडका

 • मारझोड

 • सरसकट

 • पाहुणारावळा

 •  ऐसपैस

 • अघळपघळ

 • थाटमाट

 • टंगळमंगळ

 • नफातोटा

 • दमदाटी

 • पोरसोरे

 • धागादोरा

 • आडपडदा

 • मालमसाला 

 • काळासावळा

 • कोर्टकचेरी

 • कपडालता

 • दुधदुभते

 • जीवजतू

 • फौजफाटा

 • चंबूगबाळे

 • तिखटमीठ


 •  मायमाऊली

 • बाजारहाट

 • डामडौल

 • अचकटविचकट

 • भोळाभाबडा

 • कडीकोयंडा 

 • लाडीगोडी

 • क्रियाकर्म

 • झाडलोट

 • वजनेमापे

 • दानधर्म

 • पोरबाळे

 • सणवार

 • चढउतार

 • जवळपास

 • देवधर्म

 • पूजाअर्चा

 • कडेकोट

 • जडीबुटी

 • दगडधोंडा

 • रोगराई

 • पाऊसपाणी

 • दिवाबत्ती 

 • मनोमन

 • गडकिल्ले

 • साधाभोळा

 • लग्नकार्य

 • कामधंदा

 • रोखठोक

 • उचनीच

 •  सदासर्वदा

 • लुळापांगळा

 • शेठसावकार

 • बहिणभावंडे

 • हेवादावा 

 • वाडवडील

 • जुनापुराणा

 • खाडाखोड 

 • शेतीभाती

 • आसपास

 • चूकभूल

 • धष्टपुष्ट

 • थांगपत्ता

 • दंगामस्ती

 • मानपान

 • उचनीच

 •  सदासर्वदा

 • लुळापांगळा

 • शेठसावकार

 • बहिण भावंडे

 • हेवादावा 

 • वाडवडील

 • जुनापुराणा

 • खाडाखोड 

 • शेतीभाती

 • आसपास

 • चूकभूल

 • धष्टपुष्ट

 • थांगपत्ता

 • दंगामस्ती

 • मानपान

1 टिप्पणी:

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.