इन्स्पायर अवार्ड
नामांकनाबाबत.....
उपरोक्त विषयास अनुसरून इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवॉर्ड नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे
या वेबसाईटवर चांगल्या पाच कल्पना नोंदविण्यात याव्यात .नामांकने भरण्याची मुदत 15 सप्टेंबर 2025 आहे..
आपले रजिस्ट्रेशन लिंक वरून करा.
https://inspireawards-dst.gov.in/UserP/school-authority.aspx
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏