मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG
परीक्षा exam लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
परीक्षा exam लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट set exam निकाल .2025

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरीता प्राधिकृत विभाग आहे. दि. १५ जून, २०२५ रोजी ४० व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्याथ्यांकरीता १८ शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले आहे.


सदर ४० व्या सेट परीक्षेचा निकाल दि. ३० ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल,


महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 2025 सेट 2025 रिजल्ट लिंक


https://setexam.unipune.ac.in/Result.aspx

सोमवार, २ जून, २०२५

JAVAHAR NAVODAY VIDYALAY 2026-27

 *JAVAHAR NAVODAY VIDYALAY* 





 *Selection Test - 2026* 

 *शैक्षणिक वर्ष 2026/27 साठी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा फॉर्म भरणे सुरू* 

 *यंदा साधारणपणे एक महिना आधीच परीक्षा होणार* *फॉर्म भरण्याची अंतिम मुदत* - 27 ऑगस्ट 2025

 *परीक्षेचा वार व दिनांक* - शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025

सोमवार, १२ मे, २०२५

SSC result 2024..

  *SSC (दहावीचा) निकाल उद्या १३ मे, २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे..*

खालील वेबसाईटवर निकाल पाहावा  

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.


अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


. https://results.digilocker.gov.in


. https://sscresult.mahahsscboard.in


. http://sscresult.mkcl.org


. https://results.targetpublications.org


. https://results.navneet.com


 https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams


 https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results


https://www.indiatoday.in/education-today/results


https://www.aajtak.in/education/board-exam-results





रविवार, ४ मे, २०२५

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण फेब्रुवारी-मार्च २०२५

 





महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.


खालील लिंक वरती निकाल पाहावा.. 

https://mahresult.nic.in/mbhsc2024/mbhsc2024.htm


बुधवार, ३० एप्रिल, २०२५

सातारा प्रज्ञाशोध निकाल 2025 ..

 सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा निकाल जाहीर झाला असून इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना आपले मार्क खालील विषयावरून पाहता येणार आहेत 

निकालाची लिंक खालील प्रमाणे 

https://www.eduzpsatara.com/Home/Result

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

TAIT exam 2025 ...

 







IBPS Third TAIT 2025


*शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली, तिसरी TAIT परीक्षा 24 मे 2025 पासून ऑनलाइन होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025, जाणून घ्या परीक्षेचा अभ्यासक्रम, IBPS परीक्षा पद्धती व संदर्भ*


 ✅ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने  तिसरी TAIT 2025 परीक्षेचे वेळापत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे.


✅ IBPS कंपनी कडून तिसरी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी" (TAIT 2025) घेतली जाणार आहे.


🎯 TAIT  परीक्षा  जाहिरात लिंक - https://www.mscepune.in/


*🛑ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक -* https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/



शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती निकाल जाहीर 2025..

 शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून खालील वेबसाईटवर क्लिक करा सीट नंबर टाका व आपला निकाल पहा 

 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🌹🌹💐💐

लिंक 

https://2025.puppssmsce.in/

त्या लिंक वर क्लिक करा उजव्या बाजूला शिष्यवृत्ती अंतिम निकाल या आयकॉनवर क्लिक करा सीट नंबर टाका व आपल्या रिझल्ट पहा 

शाळेच्या लॉगिनला सुद्धा निकाल उपलब्ध आहे..

धन्यवाद

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

Net exam 2025 साठी आवेदन पत्र सुरू...

 Net exam 2025 ची परीक्षा होणार 

15 जून ते 30 जून 2025 यादरम्यान..

 


16 एप्रिल ते 12 मे च्या दरम्यान आपण अर्ज करू शकता 

 खालील वेबसाईटवर  संपूर्ण माहिती मिळेल 

वेबसाईट वरील सूचना वाचून 
फॉर्म भरावा 
धन्यवाद








मंगळवार, २५ मार्च, २०२५

Navoday exam result 2025..



नवोदय विद्यालय परीक्षा निकाल जाहीर झाला असून खालील लिंक द्वारे निकाल पाहू शकता धन्यवाद

निकाल पाहण्यासाठी फक्त रोल नंबर आणि जन्मतारीख याची आवश्यकता आहे. परीक्षा प्रवेश पत्र त्यावरती रोल नंबर आणि जन्मतारीख आहे ती अचूक लिहा आणि निकाल पहा

..



 https://cbseit.in/cbse/2025/nvs_result/Result.aspx

सोमवार, २४ मार्च, २०२५

अभिरुप परीक्षेच्या निकाल 2025..

 *अभिरुप परीक्षेच्या वैयक्तिक निकालाबाबत...!* 🍁🌿🏆🌸


      प्रत्येक केंद्राच्या राज्य,जिल्हा व केंद्र गुणवत्ता याद्या व संपूर्ण केंद्राचा निकाल सोबत पीडीएफ स्वरूपात पाठवण्यात आलेला आहे. त्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात आला आहे. तसेच गुगल वरती *हसत खेळत प्रकाशन* किंवा *अभिरूप* या  वेबसाईट वरती अथवा खाली दिलेल्या लिंक वरती  विद्यार्थ्यांचा स्वतंत्र *अंतिम निकाल (Final Result)* देण्यात आला आहे.

     *मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ नंतर याच वेबसाईट /लिंक वरती सहभागी विद्यार्थ्यांचे  अभिरूप परीक्षेच्या प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी  डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. प्रमाणपत्राची हार्ड  कॉपी तालुका समन्वयकांच्या मार्फत आपणापर्यंत पोहोचवण्यात येईल*

______________________________

खालील लिंक वर क्लिक करा..


https://bit.ly/IAS2025FinalResult


🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट)set exam 2025

 Sex exam 2025...





सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यु.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित


सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली चाळीसावी (४० वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे. संकेतस्थळावर अर्ज दि. २४ फेब्रुवारी, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. १३ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. ५०० रू. विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. १४ मार्च, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. २१ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.


विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पध्दतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडे पाठवू नये.


परीक्षा शुल्क


१. खुला


रू. ८००/- (प्रकिया शुल्कासह)


रू. ६५०/- (प्रकिया शुल्कासह)


२. इतर मागासवर्गीय/भटक्या व विमुक्त जाती जमाती /सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)* / खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS)/आणि विकलांग प्रवर्ग (PWD) / अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती / तृतीयपंथी / अनाथ


(टिप: उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मयदिसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भासाठी पहावा तसेच यासंदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक असतील.)


विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त केडीट/डेबीट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट/डेबीट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा.


सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या "https://setexam.unipune.ac.in" या संकेतस्थळावर साधारणतः एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात प्रसिध्द करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुध्दा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा set-support@pun.unipune.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावा.


सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


"https://setexam.unipune.ac.in" या


टिप:- जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

NMMS exam result 2025

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. ०७/०२/२०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.


 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेचा निकाल आज परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. ०७/०२/२०२५ रोजी परिषदेच्या


 https://www.mscepune.in 

https://mscenmms.in 

या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.


सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १८/०२/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष, अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.


 आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

तरी विद्यार्थ्यांनी यादीमध्ये नाव पाहून चुकीची माहिती दुरुस्त करावी 


शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

इयत्ता बारावी परीक्षा वेळापत्रक 2025 महाराष्ट्र

 महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत 

इयत्ता बारावी मधील विद्यार्थ्यांनी खाली लिंक वर जाऊन परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करावे 

परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा 🙏

https://drive.google.com/file/d/1CkEhmha9s5bWR5a_7nz-3QnVwpHYLYft/view?usp=drivesdk




गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

स्कॉलरशिप परीक्षा प्रश्नपत्रिका 8 वी

 

स्कॉलरशिप परीक्षेचा सराव जास्तीत जास्त व्हावा म्हणून खालील लिंक मध्ये क्लिक करून स्कॉलरशिप परीक्षांचे पेपर इयत्ता आठवी 

पेपर सोडवावेत .

https://drive.google.com/drive/folders/1A7i-ohkdPMEr4ntKzWhTVhnq401jyVFb

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

IGNOU Bed 2025...

 https://eportal.ignou.ac.in/entrancebed/StudentRegistration.aspx


Programme Description BACHELOR OF EDUCATION


Programme Short Description BED


School Description School of Education


School Short Description SOE


Programme Description The B.Ed. Programme offered by IGNOU is an innovative programme utilizing self instructional materials and information technology along with interactive personal contact programmes. The programme is essentially a judicious mix of theoritical and practival courses to develop in a practising teacher appropriate knowledge, skills, understanding and attituds.


The B.Ed. Programme of IGNOU is recognized by the NCTE vide their Letters No. F3/DL-83/99/7807-7812 dated 31/05/1999 and NRC/NCTE/OL-83/dated 23/10/2015 is offered in NCTE approved B.Ed. Training Colleges of Education in the country.


The admission to this programme is on the basis of an Entrance Test to be conducted by IGNOU.


Eligibility Candidates with:


a) at least fifty percent marks either in the Bachelor's Degree and/or in theMaster's Degree in Sciences/ Social Sciences/Commerce/Humanity. Bachelor's in Engineering or Technology with specialization in Science and Mathematics with 55% marks or any other qualification equivalent thereto,


and


b) The following categories are eligible to be students of B.Ed. (ODL):


(i) Trained in-service teachers in elementary education.


(ii) Candidates who have completed a NCTE recognized teacher education programme through Face-to-Face mode.


The reservation and relaxation of 5% marks in minimum


eligibility will be provided to SC/ST/OBC (Non creamy layer)/PWD candidates as per the rules of the Central Government.


Reservation to Kashmiri Migrants and war widow candidates will be provided as per the University Rules.


Masters' Degree awarded without a first degree is not accepted for purpose of Academic Studies in IGNOU.


Medium of instruction English & Hindi


Duration Minimum 2 years and Maximum 5 years;


Fee Structure Rs. 55,000/- for the entire programme


Programme Detalls


Programme Coordinator School of Education, IGNOU


Contact No.011-29572945


Email id: soe@ignou.ac.in


Prof. CB Sharma


Contact No.011-011-29531457, 29571708


Email id: cbsharma@ignou.ac.in


Prof. Dasyam. Venkateshwarlu


Contact No.011-29572962


Email id:


dvenkatesh@ignou.ac.in,venkatdasyam@yahoo.co.in

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

प्रवेशपत्र Scholarship exam hall ticket 2025


 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 

दिनांक 09/02/ 2025 रोजी होणार असून त्यासाठी आवश्यक  असणारे प्रवेश पत्र शाळा लॉगिनला उपलब्ध करून दिली आहे
तरी शाळेच्या लॉगिन ला जाऊन ती प्रवेश पत्र हॉल तिकीट डाउनलोड करावीत धन्यवाद 
प्रवेश पत्र किंवा हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ...


वरील लिंक वर क्लिक करा शाळेचा यु-डायस पासवर्ड टाकून लॉगिन करा ... हॉल तिकीट डाउनलोड करा


सोमवार, १३ जानेवारी, २०२५

सैनिक स्कूल प्रवेश फॉर्म भरण्यास मुदतवाढ

 *सैनिक स्कूल प्रवेश फॉर्म भरण्यास मुदतवाढ*


फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करा 



सैनिकी स्कूलचा प्रवेश फार्म भरण्यास मुदतवाढ मिळाले असून 23 जानेवारी 2025रोजी 6:00 वाजेपर्यंत फार्म भरू शकता

फी भरण्यासाठी शेवटची मुदत 24 जानेवारी 11.50 वाजेपर्यंत आहे


गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAM - AISSEE - 2025

 सैनिक स्कूल साठी पात्रता परीक्षा..

आवेदन पत्र भरणे सुरू..




खालील लिंक चा वापर करून फॉर्म भरा..



ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAM - AISSEE - 2025| India

https://aissee2025.ntaonline.in/ 


Last date 13/01/2025..

फ्रॉम भरताना खालील कागदपत्रे गरजेचे आहे 

ऑल इंडिया सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)-2025.


https://exams.nta.ac.in/AISSEE/


आवश्यक कागदपत्रे:


1. जन्म प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले (Date of Birth Certificate).


2. डोमिसाईल प्रमाणपत्र: (Domicile Certificate).


3. जात प्रमाणपत्र: (Caste/Community Certificate - लागू असल्यास).


4. सेवा प्रमाणपत्र: संरक्षण सेवकांसाठी किंवा माजी सैनिकांसाठी (Service Certificate for Defence Personnel).

5. शाळा प्रमाणपत्र: विद्यार्थ्याचा सध्या शिकत असलेल्या शाळेचा प्रमाणपत्र.


6. उमेदवाराचा फोटो: JPG फॉरमॅटमध्ये (10kb - 200kb).


7. स्वाक्षरीचा स्कॅन: JPG फॉरमॅटमध्ये (4kb - 30kb).

8. डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा: JPG फॉरमॅटमध्ये (10kb - 50kb).



शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

navodaya hall ticket download 2024-25

 *NAVODAYA ADMIT CARD* 


 *navodaya hall ticket download 2024-25* 


नवोदय परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard


 *सर्वप्रथम आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा.* 


 *स्वतःची DATE OF BIRTH टाकावी.* 


 *दिलेल्या क्रियेचे उत्तर खालील बॉक्समध्ये लिहा....

शेअर करा 

धन्यवाद 


मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

शनिवार दप्तरा विना शाळा उपक्रम 2024

 

प्रत्येक शनिवारी करता... उपक्रम

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे.


या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. यानुषंगाने "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन परिपत्रक:-


विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकत्ता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.


२. सदर उपक्रमाचा उद्देश खालीलप्रमाणे आहे.


१. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.


२. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे


३. शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे


४. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.


५. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे.


६. विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे


३. आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये खालील कृर्तीचा समावेश असेल.


१. प्राणायाम / योग/ध्यान-धारणा / श्रसनाची तंत्रे


२. आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण


३. दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन


४. स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना


५. रस्ते सुरक्षा


६.समस्या निराकरणाची तंत्रे


७. कृती, खेळ यावर आधारित उपक्रम


८. Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम


९. नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य


वरील कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपुर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील.


४. आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपध्दतीनदवारे आंनददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने आयुक्त (शिक्षण), पुणे व संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रुपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करावी.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1CxtlN4e6Z8e4zqx-8CKKKOv-xikP-X8d/view?usp=drivesdk

लोकप्रिय पोस्ट