सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरीता प्राधिकृत विभाग आहे. दि. १५ जून, २०२५ रोजी ४० व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्याथ्यांकरीता १८ शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले आहे.
सदर ४० व्या सेट परीक्षेचा निकाल दि. ३० ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल,
महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 2025 सेट 2025 रिजल्ट लिंक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏