मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

सूत्रसंचालन/ गॅदरिंग

 सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे 👇👇 

कार्यक्रम पत्रिका:

आगतम् स्वागतम् सुस्वागतम्.....

1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण

2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार

3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.

4) स्वागतगीत

5) प्रास्ताविक

6) पाहुण्यांचा परिचय

7) मनोगत- 1, 2,...इत्यादी

8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.

9) अध्यक्षीय समारोप

10) आभार

11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी


सूत्रसंचालकाचे काही गुण :-

*भाषाप्रभुत्व

* नीटनेटकेपणा

*संवेदनशिलता

* सभाधीटपणा

* हजरजबाबीपणा

*सौजन्यशिलता

*आंगिक हुशारी

*चाणाक्षपणा 

*इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती

*भावनिक सक्षमतासूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-

1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे

2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे

3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे

4) कार्यक्रमाचे स्थळ

5) कार्यक्रमाची वेळ

6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने

7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे

8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे

इत्यादी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुत्रसंचालन म्हणजे काय?

सुत्रसंचालनाची गरज...

सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...

सूत्रसंचलनाचे काही प्रकार...

& कवि सूत्रसंचालक

& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम

& औपचारिक कार्यक्रम

& शास्त्रीय संगीताची मैफिल

& गाण्यांचा कार्यक्रम

& राजकीय कार्यक्रम

& नैमित्तिक कार्यक्रम

& शासकीय कार्यक्रम

& सांस्कृतिक कार्यक्रम

& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम

इत्यादी..

@सूत्रसंचालकाचे काही गुण:-

1) हजरजबाबीपणा

2) वाचन व्यासंग

3) संग्रहन

4) वाक्पटुत्व

5) बहुश्रुतता

6) भाषाशैली

@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी

* निरिक्षण

* वाचन

* वाचिक अभिनय

* सभाधिटपणा

* सूत्रसंचालक द्वय

* आपत्तीकालीन नियोजन

* सूत्रसंचालकाची देहबोली

* पेहरावावरही भर देण्याची गरज

* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती

* संहिता लेखन

* ध्वनीवर्धकाची जुळवनी

@ सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-

# हे करू नका

# ते करा

@ संयोजकाशी समन्वय :-

@ संयोजनातील नियोजन

@ परिसंवाद-वादविवाद नियोजन

@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर

@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन

@ मुलाखतीचे संचालन

@ कार्यक्रम पत्रिका

@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते

@ सूत्रसंचालन ही एक कला

@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे

@ सूत्रसंचालन -एक करिअर

@ निवेदकाची चलती

@ पाहुण्यांचा परिचय

@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे

@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार

@ उपयुक्त संत अवतरणे

@ पंत अवतरणे

@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती

@ काही बहुचर्चीत कविता

@ आईच्या कविता

@ स्त्री जीवनविषयक ओव्या

@ उखाणे

@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...

************-**********

चारोळी सुत्रसंचालनासाठी

सुत्रसंचालन चारोळी


 दिपप्रज्वलन


 अतिथींच्या आगमनाने

 गहिवरले हे सेवासदन

 अतिथींना विनंती,

करूनी दिपप्रज्वलन

 प्रसन्न करावे वातावरण ---- (2)


एक छोटीसी ज्योत प्रतिक

 म्हणून काम करते

 थोडासा का होइना पण

 अंधार दूर करते.


जीवनाला हवी प्रकाषाची वात

 दिव्यामध्ये जळते छोटीषी वात

 तरीही तिला आहे मानाचे स्थान

 हे आपणास आहे ज्ञान

 तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया

 कर्यक्रमाची सुरूवात.


संस्कृती आहे आपली प्रकाषाची

 षितलता आहे त्यात चंद्राची

 दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची

 हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची


 प्रास्ताविक


 गुरूजनांचा आषिर्वाद घेवून

 साथ दयावी सर्वांनी मिळून

 आजच्या कार्यक्रमाचा उद्देष

 जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.


प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान

 ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान

 आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे

 प्रास्ताविकेचे ज्ञान


 जीवनाचे सार कळते

 ग्रंथ आणि पुस्तकातून

 कार्यक्रमाचा उद्देष कळतो

 प्रास्ताविकातूनमार्गदर्शन


 तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त

 तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे

 जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----


ज्ञानरूपी मार्गाच्या

 पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा

 त्यासाठी मान आहे

 अध्यक्षीय मार्गदशनाचा


 बोलके करण्यास हवे असते संभाषण

 आधारासाठी हवे असते आश्वासन

 योग्य दिशा मिळण्यासाठी

 आवश्यक आहे मार्गदर्शन


आभार


कार्यक्रम झाला बहारदार

 भाशणही झाले जोरदार

 श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार

 तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार


 प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली

 आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली

 आपल्या मार्गदशर्नाने

 आम्हाला दिशा मिळाली

 शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.


थेंबाथेंबाने तलाव भरतो

 हाताहाताने कार्यक्रम फुलतो

 जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार

 तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.*🌷मान्यवरांना मनोगतासाठी आमंत्रित करताना--*


1)या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी सामाजिक कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे त्या मा.....यांना मी विनंती करते की, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात.व आम्हांस उपकृत करावे.मा.....


2)यानंतर  मी विनंती करते की ज्यांनी  आपल्या विचार आणि कृतीतून आजच्या तरून पिढीसमोर आदर्श ठेवला आहे असे मा.......यांनी आपल्या भावना/दोन शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करुन आम्हांस मार्गदर्शनाचा लाभ द्यावा.मा.श्री....


3)साहित्यिकाविषयी

ज्यांनी आपल्या लेखणीतून आयुष्यातून झोपलेल्यांना जागं केलं,जागं झालेल्यांना चालतं केलं,चालतं झालेल्यांना बोलतं केलं असं एक व्यक्तीमत्व व्यासपीठावर विराजमान आहेत. त्या मा......यांना मी विनंती करते की विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थितांसाठी संदेशपर विचार व्यक्त करुन आम्हास प्रेरणा मिळावी.मा.श्री.....


4)अध्यक्षीय मनोगत

ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सूक आहात ते म्हणजे सं.अध्यक्ष/ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष........यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शनपर दोन शब्द व्यक्त करावे


*🎤मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर----*

1)......आपल्या मनोगताने

   फूलल्या माझ्या शाळेच्या कळ्या

जश्या दवबिंदुंनी फुलतात फुलाच्या पाकळ्या


   2)जरी जाल येथून तुम्ही,

आठवु आपले बोल आम्ही

    अन गाऊ आम्ही तुमची थोरवी

   जशी असते संगितातील भैरवी


3) माणसाचं शरीर पोसतं ते आईने दिलेल्या भाकरीवर

आणि तुमचं आमचं मन पोसतं ते

साहित्यिकाने व्यक्त केलेल्या मनोगतावर  

खालील लिंक वरती क्लिक करा  आणि सूत्रसंचलन ची अधिक माहिती मिळवा.

https://drive.google.com/file/d/14OT_RFYi1vkXWA_DTiTVn_MOZEP64Qg8/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/14IihYsC2OAR8prDrRXqihFd03p29nivK/view?usp=drivesdkकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.