blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

Student portal आधार mismatch

 *स्टुडंट पोर्टल महत्वाचे*


                    स्टुडंट पोर्टल वर बरेच दिवस झाले आधार माहिती भरत असताना ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढलेले अथवा अपडेट केलेले होते व अपलोड केले होते परंतु स्टुडंट पोर्टल वर भरलेली माहिती व प्रत्यक्ष आधारवर असलेली माहिती मध्ये तफावत होती. अशा विद्यार्थ्यांची माहिती *आधार मिस मॅच* मध्ये येत आहे. त्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणे आवश्यक असताना त्यांचा आधार यापूर्वीच *VALIDATED* दाखवत असल्यामुळे त्यांची माहिती दुरुस्ती करता येत नव्हती. ही तांत्रिक बाब लक्षात आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्ती करण्यासाठी आजपासून STUDENT UPDATE मध्ये *UNFREEZE ADHHAR* या OPTION ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या सुविधेचा वापर करून आपण MIS MATCH STUDENT ची दुरुस्ती करून घेऊ शकता. 

धन्यवाद 🙏🏻🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.