भारतातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे
उत्तरांचल नैनिताल, अल्मोडा, मसुरी, राणीखेत
तामिळनाडू कोडाईकॅनाल, कुन्नूर, उटी (उदगमंडलम)
हिमाचल प्रदेश सिमला, डलहौसी, कुलू, कसौली, मनाली, धर्मशा
मध्य प्रदेश पंचमढी
पश्चिम बंगाल दार्जिलिंग, कॉलिम्पाँग
जम्मू - काश्मीरश्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम
महाराष्ट्र महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, लोणावळा, खंडाळा
राजस्थान माऊंट अबू
मेघालय शिलाँग
केरळ पोनमुडी, मुन्नार
गुजरात सापुतारा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in