मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शुक्रवार, १९ जून, २०२६

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - 2026

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - 2026


केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ऑनलाइन स्व:नामांकन भरणेसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे.


 ऑनलाइन स्व:नामांकन नोंदणीची मुदत:

15 जून, 2026 ते 10 जुलै, 2026 अर्ज अंतिम करून दिनांक 13 जुलै,2026 पर्यंत सादर करावयाचा आहे.


👩‍🏫🧑‍🏫 पात्रता:

राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक यांना ऑनलाइन स्व:नामांकन करता येईल.


🖥  ऑनलाइन स्व:नामांकन भरण्यासाठी लिंक:

🔗 https://nationalawardstoteachers.education.gov.in/


तरी इच्छुक व पात्र शिक्षकांनी वरील लिंकवर जाऊन आपले ऑनलाइन स्व:नामांकन भरावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट