blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

राज्य/राष्ट्रीय /जागतिक दिनविशेष

  महत्वाचे दिनविशेष......


महाराष्ट्र दिनविशेष

3 जानेवारी बालिका दिन, स्त्री मुक्ती दिवस


(सावित्रीबाई फुले यांची जयंती)


6 जानेवारी पत्रकार दिन


(बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन)

12 जानेवारी युवक दिन स्वामी विवेकानंद जयंती


14 जानेवारी भूगोल दिन



25 जानेवारी पर्यटन दिन


30 जानेवारी हुतात्मा दिन


26 जानेवारी गणराज्य दिन



19फेब्रुवारी शिवजयंती


26 फेब्रुवारी - सिंचन दिन (शंकरराव चव्हाण यांची पुण्यतिथी)


26 फेब्रुवारी महिला आरोग्य दिन डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे स्मरणार्थ 


27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन (कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन)


28 फेब्रुवारी विज्ञान दिवस 


11 एप्रिल शिक्षक हक्क दिन


(महात्मा फुले यांची जयंती) 


14 एप्रिल समता दिन


1 मे महाराष्ट्र दिन

      रोजगार दिन

21मे दहशतवादी विरोधी दिन

13मे एकता दिन

10 जून दृष्टिदान दिन

29 जून सांख्यिकीय दिन पीसी महालनोबिस स्मरणार्थ


26 जून सामाजिक न्याय दिन. (राजर्षी शाहू म जयंती)



1 जुलै कृषी दिन. (वसंतरावजी नाईक यांची जयंती)


26 जुलै कारगिल दिन

  राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन


1 ऑगस्ट महसूल दिन


२० ऑगस्ट माहिती तंत्रज्ञान दिन

      सद्भावना दिन 

       अक्षय ऊर्जा दिन

29 क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त


1 सप्टेंबर रेशीम दिन


5 सप्टेंबर शिक्षक दिन राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त


15 सप्टेंबर अभियंता दिन विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त 


23 सप्टेंबर श्रमप्रतिष्ठा दिन


२८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन


५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन 


१४ नोव्हेंबर जैव तंत्रज्ञान दिन


२६ नोव्हेंबर हुंडाबंधी दिन 


राष्ट्रीय दिनविशेष


१२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन,


स्वामी विवेकानंद जयंती


१५ जानेवारी राष्ट्रीय सेवा योजना दिन


 भूदल दिन


२४ जानेवारी राष्ट्रीय बालीका दिन


२५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिन


२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

 ३० जानेवारी - हुतात्मा दिन, म गांधी पुण्यतिथी


३१ जानेवारी - तटरक्षक दिन - केंद्रीय उत्पादक दिन


२४ फेब्रुवारी

२८ फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिन


४ मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन


१ एप्रिल हवाई दल दिन (वायुसेना) -


५ एप्रिल - राष्ट्रीय सागरी नौकानयन दिन


अम्नी शामक सेवा दिन


२४ एप्रिल पंचायत राज दिन


२५ एप्रिल आंतरराष्ट्रीय मलेरिया दिन


११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 


२१ में दहशततवादविरोधी दिन

(राजीव गांधी पुण्यतिथी)


१९ जुलै बैंक राष्ट्रीयकरण दिन


२६ जुलै कारगिल विजय दिवस


१५ ऑगस्ट-स्वातंत्र्य दिन


२० ऑगस्ट सदभावना दिन (राजीव गांधी जयंती


२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन(मेजर ध्यानचंद जन्मदिन)


५ सप्टेंबर शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती


२ ऑक्टोंबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती


८ ऑक्टोबर वायुसेना दिन व हवाई दिन


१० ऑक्टोबर राष्ट्रीय टपाल दिन


 १६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिन


२५ ऑक्टोबर - पोलीस स्मृती दिन


३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता दिन. (इंदिरा गांधी पुण्यतिथी)


९ नोव्हेंबर विधी सेवा दिन


११ नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन


(मौलाना आझाद जन्मदिवस) 


१४ नोव्हेंबर बाल दिन


(पं. जवाहरलाल नेहरू जयंती)


२७ नोव्हेंबर राष्ट्रीय छात्र सेवा दिन     

        

  २६ नोव्हेंबर संविधान दिन (लॉ डे)


१ डिसेंबर सीमा सुरक्षा दल दिन


 2 डिसेंबर औद्योगिक सुरक्षा दिन


3डिसेंबर -सशस्त्र सेना ध्वज दिन


४ डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिन


6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन


जागतिक दिनविशेष


6 जानेवारी- पत्रकार दिन

10जानेवारी हास्य दिवस 


26जानेवारी -आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क (कस्टम) दिन


7 मार्च- जागतिक आरोग्य दिन


8मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन 


15 मार्च -जागतिक ग्राहक दिन


 16 मार्च जागतिक अपंग दिन


२२ मार्च जागतिक पाणी दिन -


२३ मार्च - जागतिक हवामान दिन


 २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन


-7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन




१८ एप्रिल जागतिक वारसा दिन 

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस



२२ एप्रिल (वसुंधरा दिन)


1 मे- जागतिक कामगार दिन -


3 मे प्रेस स्वतंत्रता दिन 

3मे ऊर्जा दिवस 


8 मे • वर्ल्ड रेड क्रॉस डे



15 मे - आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 


 17 मे जागतिक दूरसंचार दिन



24 मे • राष्ट्रकुल दिन


31 मे - धुम्रपान व तंबाखू विरोधी दिन


5 जून जागतिक पर्यावरण दिन


6 जून आंतरराष्ट्रीय बालरक्षक दिन


23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन

3 जुलै जागतिक सहकार दिवस 

11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन 




 12 जुलै जागतिक स्वच्छ्ता दिवस




6ऑगस्ट हिरोशिमा दिन


8सप्टेंबर - जागतिक साक्षरता दिन




16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन 


 



27 सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन


1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिन 

2 ऑक्टोबर. जागतिक अहिंसा दिन 


5 ऑक्टोबर - जागतिक निवारा दिन


9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन 


15 ऑक्टोबर जागतिक पांढरी काठी दिन


16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन


24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र संघटना दिन


1 नोव्हेंबर - रेडक्रॉस ध्वज दिन


1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन

 

10 डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिन


 23 डिसेंबर किसान दिन

1 टिप्पणी:

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.