सूचना: प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर निवडा.
1. 'V' हा रोमन अंक कोणत्या संख्येसाठी वापरला जातो?
2. 9 हा अंक रोमन अंकांमध्ये कसा लिहाल?
3. 'L' या रोमन अंकाचे मूल्य किती आहे?
4. 40 हा अंक रोमन अंकांमध्ये कसा लिहाल?
5. 'D' या रोमन अंकाचे मूल्य किती आहे?
6. 19 हा अंक रोमन अंकांमध्ये कसा लिहाल?
7. 'C' या रोमन अंकाचे मूल्य किती आहे?
8. 90 हा अंक रोमन अंकांमध्ये कसा लिहाल?
9. 'M' या रोमन अंकाचे मूल्य किती आहे?
10. 2000 हा अंक रोमन अंकांमध्ये कसा लिहाल?
11. 'IV' हा रोमन अंक कोणत्या संख्येसाठी वापरला जातो?
12. 6 हा अंक रोमन अंकांमध्ये कसा लिहाल?
13. 'XLIX' या रोमन अंकाचे मूल्य किती आहे?
14. 500 हा अंक रोमन अंकांमध्ये कसा लिहाल?
15. खालीलपैकी कोणता रोमन अंक '7' दर्शवतो?
एकूण गुण: / 15
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏