प्राण्यांची घरे व निवारा टेस्ट
स्पर्धा परीक्षा • २० प्रश्न • प्रत्येक प्रश्नाला १ गुण
लक्षात ठेवा: गाय/बैल = गोठा • घोडा = तबेला • कोंबडी = खुराडे • पक्षी = घरटे • मधमाशी = पोळे • मुंगी = वारूळ • कोळी = जाळे • उंदीर = बीळ • सिंह/वाघ = गुहा • मेंढ्या = कोंडवाडा • कबूतर = कबुतरखाना • हत्ती = पिलखाना
निवारा = ऊन, पाऊस, थंडी आणि शत्रूंपासून संरक्षण देणारी राहण्याची जागा.
निवारा = ऊन, पाऊस, थंडी आणि शत्रूंपासून संरक्षण देणारी राहण्याची जागा.
उत्तरांची यादी
| क्र. | तुमचे उत्तर | बरोबर उत्तर |
|---|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in