सूचना: प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर निवडा.
1. '२५' ही संख्या अक्षरी कशी लिहाल?
2. 'एकशे पन्नास' ही संख्या अंकात कशी लिहाल?
3. '३४५' या संख्येचे अक्षरी वाचन काय आहे?
4. '९९९' या संख्येचे अक्षरी वाचन काय आहे?
5. '१,०००' ही संख्या अक्षरी कशी लिहाल?
6. '२,३४५' या संख्येचे अक्षरी वाचन काय आहे?
7. '५०,०००' ही संख्या अक्षरी कशी लिहाल?
8. '७८,९०१' या संख्येचे अक्षरी वाचन काय आहे?
9. '१,००,०००' ही संख्या अक्षरी कशी लिहाल?
10. '५,४३,२१०' या संख्येचे अक्षरी वाचन काय आहे?
11. आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार '1,000' चे वाचन काय आहे?
12. आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार '100,000' चे वाचन काय आहे?
13. आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार '1,000,000' चे वाचन काय आहे?
14. 'अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंधरा' ही संख्या अंकात कशी लिहाल?
15. 'सहा लाख सात हजार आठशे नऊ' ही संख्या अंकात कशी लिहाल?
एकूण गुण: / 15
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian comआणि www.vijayjob.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in