blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

 



*अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बाबत* खालील वेबसाईट चा वापर करावा.


Scholarships.gov.in  


*सर्व शाळांनी शाळेचे प्रोफाइल अपडेट करावयाचे आहे शाळेचे प्रोफाईल अपडेट केले शिवाय NSP पोर्टल वर ती कोणत्याही विद्यार्थ्यांचा अर्ज पडताळणी करता येणार नाही याची नोंद घ्यावी..(नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी सर्व शाळांनी आपले प्रोफाइल अपडेट करावे)*


*शाळेचे प्रोफाईल update करण्यासाठी NSP portal open करून institute login page open करा.*


*लॉगिन type institute nodal निवडा.*


शैक्षणिक वर्ष 2022-23 निवडा.


Login ID व पासवर्ड टाका.


Captcha code टाकून लॉगीन करा.


*Administration मेनू open करून update profile वरती click करा.*


*Institute details मध्ये शाळेची माहिती पुढील प्रमाणे भरा.*

*शाळेचे नाव as per nsp/ as per dise या पैकी जे बरोबर असेल ते निवडा. तुम्ही जे न निवडाल त्यावरीलच जिल्हा निवडला जाईल.(as per nsp किंवा as per dise)(काही शाळांचा जिल्हा चुकीचा दाखवत असेल त्यांनी याद्वारे दुरुस्त करून घ्या.)*


*शाळेचा प्रकार निवडा (शासकीय/खाजगी/अनुदानित..... इ.)*


बोर्ड व राज्य निवडा.


शाळेचा पत्ता अचूक भरा.


*Contact person details मध्ये शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती भरा.*


*यामध्ये आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती पुढील प्रमाणे भरा.*

*आधार नंबर, आधार कार्ड वरील नाव, जन्म तारीख, लिंग, मोबाईल नंबर, email , पद ई.(नोडल ऑफिसर हे शाळेचे मुखाध्यापक किंवा मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे कर्मचारी असावेत.)(नोडल ऑफिसर यांची माहिती आधार वरील माहितीशी मॅच झाल्यानंतर otp येईल त्यानंतरच तुम्ही प्रोफाईल update करू शकाल त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा.)*


शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती भरून झाल्यानंतर institute Head Login या लॉगिन मधून शाळेच्या मुख्याध्यापक यांची माहिती भरा


*Head of institute मध्ये शाळेच्या मुख्याध्यापक यांची माहिती भरा.*


*मुख्याध्यपक यांचे आधार कार्ड वरील नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पद इत्यादी.*


*सर्व माहिती अचूक भरले नंतर final submit या बटणावर क्लिक करा.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.