blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

B.ED 2023-25 YCMOU







 *B.Ed. प्रवेश प्रक्रिया 2023-25 सुरु..*


*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक*

अंतर्गत बीएड 2023 - 25 साठी चे फॉर्म भरणे सुरू झाले आहेत....

खालील लिंकचा आधार घेऊन फॉर्म भरावा


https://ycmoubed.digitaluniversity.ac/CMS/Content_Static.aspx?did=276


*अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळास भेट द्यावी 


https://ycmoubed.digitaluniversity.ac/CMS/Content_Static.aspx?did=276

*शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) (P80) प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२३ - २५ प्रवेश पात्रतेच्या अटी*

(१) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक. 

(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण पदव्युत्तर पदवी.

(३) डी. एड. / डी.टी.एड./क्राफ्ट टिचर डिप्लोमा पूर्ण केलेले.

अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२३ (रात्री ११.५९ मि.) 


अधिक माहिती download करा माहितीपत्रक 

https://drive.google.com/file/d/1QAq884d4gF33iyLmtqH3AOCLkAZwXbGc/view?usp=drivesdk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.