मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

इयत्ता चौथी स्कॉलरशिप मराठी

महत्वाच्या लिंक IMP

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२६

विरुद्धार्थी शब्द स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट सातवी

विरुद्धार्थी शब्द टेस्ट | इयत्ता सातवी शिष्यवृत्ती

विरुद्धार्थी शब्द
मराठी व्याकरण टेस्ट

इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा | २० प्रश्न | २० गुण

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय?
एखाद्या शब्दाच्या उलट किंवा विरुद्ध अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द म्हणतात.

उदाहरणे:
१. दिवस × रात्र
२. सुख × दुःख
३. जय × पराजय
४. सत्य × असत्य
५. प्रकाश × अंधार
६. श्रीमंत × गरीब

काठीण्य पातळी:
सोपी प्रश्न १ ते ७ मध्यम प्रश्न ८ ते १४ कठीण प्रश्न १५ ते २०

उत्तरांची यादी

क्र.तुमचे उत्तरयोग्य उत्तर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट