मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

इयत्ता चौथी स्कॉलरशिप मराठी

महत्वाच्या लिंक IMP

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२६

संधी व संधीचे प्रकार स्कॉलरशिप परीक्षा सातवी

संधी व संधीचे प्रकार टेस्ट | इयत्ता सातवी शिष्यवृत्ती

संधी व संधीचे प्रकार
मराठी व्याकरण टेस्ट

इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा | २० प्रश्न | २० गुण

संधी म्हणजे काय?
दोन वर्ण एकत्र आल्यामुळे त्यांच्या संयोगातून होणाऱ्या बदलाला संधी म्हणतात.

संधीचे प्रमुख प्रकार:
१. स्वरसंधी – दोन स्वर एकत्र आल्याने होणारी संधी.
२. व्यंजनसंधी – व्यंजनांच्या संयोगामुळे होणारी संधी.
३. विसर्गसंधी – विसर्गाच्या संयोगामुळे होणारी संधी.

काठीण्य पातळी:
सोपी प्रश्न १ ते ७ मध्यम प्रश्न ८ ते १४ कठीण प्रश्न १५ ते २०

उत्तरांची यादी

क्र.तुमचे उत्तरयोग्य उत्तर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट