DeepSeek Al सध्या खूप चर्चेत आहे
ही एक चीन कंपनी ने बनवलेले Ai चॅटबॉट आहे
स्थपणा - मे 2023 ला
संस्थापक - लियांग वेनफेंग
मुख्यालय - हांगझोऊ, झेजियांग, चीन
10 जानेवारी 2025 रोजी, DeepSeek ने iOS आणि Android साठी
DeepSeek-R1 मॉडेलवर आधारित त्यांचे पहिले मोफत चॅटबॉट अँप लॉन्च केले
काही महत्वाचे Ai चॅटबॉट
Google - Al Chatbot - BARD
Russia Gigachat
Open Al-Chat GPT
Infosys - टोपाज Reliance - हनुमान
माइक्रोसॉफ्ट : ग्रामीण भरतासाठी "जुगलबंदी" ChatBot
टेस्ला/X - Grok
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in