क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५ -२६
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६ साठी ऑनलाईन स्वनामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .
ऑनलाईन रजिस्ट्रेशनसह स्व:नामांकन भरण्याचा कालावधी:
दिनांक २७ जून २०२६ सकाळी १० .०० वा. पासून ते दिनांक १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ .०० वा. पर्यंत
पात्रता:
राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक यांना ऑनलाईन स्व:नामांकन करता येईल.
ऑनलाईन स्व:नामांकन भरण्यासाठी लिंक:
🔗https://forms.gle/EgZ266AqNDxFJDZW8
तरी इच्छुक व पात्र शिक्षकांनी वरील लिंकवर जाऊन आपले ऑनलाइन स्व:नामांकन भरावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in