मराठी व्याकरण: विरामचिन्हे टेस्ट (आकृतीसह)
Marathi Viramchinha (Punctuation) Test
20 Questions / २० प्रश्न • 1 mark each / प्रत्येकी १ गुण
उपयुक्त माहिती / Key Facts:
• पूर्णविराम (.) : वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी वापरतात.
• स्वल्पविराम (,) : एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा संबोधन दाखवताना.
• अर्धविराम (;) : दोन लहान वाक्ये 'आणि', 'पण' अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडताना.
• अपूर्णविराम (:) : वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास.
• प्रश्नचिन्ह (?) : वाक्यात प्रश्न विचारला असल्यास.
• उद्गारचिन्ह (!) : मनातील भावना (आश्चर्य, दुःख, आनंद) व्यक्त करताना.
• अवतरण चिन्ह (" " / ' ') : एकेरी (विशेष नामे/पुस्तकांची नावे) व दुहेरी (बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द).
• संयोगचिन्ह (-) : दोन शब्द जोडताना किंवा ओळ संपताना तुटलेला शब्द दाखवताना.
• अपसारचिन्ह / टीप (—) : बोलता बोलता विचार मालिका खंडित झाल्यास वा स्पष्टीकरण देताना.
काठीण्य पातळी (Difficulty): Easy (सोपा) Q1–7 Medium (मध्यम) Q8–14 Hard (कठीण) Q15–20

Answer List / उत्तरांची यादी
| No. / क्र. | Your answer / तुमचे उत्तर | Correct answer / बरोबर उत्तर |
|---|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in