Mixed Fractions Scholarship Test
पूर्णांकित अपूर्णांक टेस्ट (आकृतीसह संकल्पना)
२० प्रश्न • प्रत्येकी १ गुण • एकूण २० गुण
उपयुक्त नियम:
१. पूर्णांकित अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर:
पूर्णांक × छेद + अंश = नवीन अंश
उदा. २ १/३ = (२ × ३ + १)/३ = ७/३
२. समान छेद असलेल्या अपूर्णांकांची बेरीज:
अंशांची बेरीज करा व छेद तोच ठेवा.
उदा. २ १/५ + १ २/५ = ३ ३/५
३. समान छेद असलेल्या अपूर्णांकांची वजाबाकी:
अंशांची वजाबाकी करा व छेद तोच ठेवा.
उदा. ४ ३/५ − २ १/५ = २ २/५
४. बेरीज करताना अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा झाल्यास:
त्याचे पूर्णांकित अपूर्णांकात रूपांतर करा.
उदा. २ ४/५ + १ ३/५ = ३ ७/५ = ४ २/५
काठीण्य पातळी: सोपा प्रश्न १ ते ७ मध्यम प्रश्न ८ ते १४ कठीण प्रश्न १५ ते २०

उत्तरांची यादी
| क्र. | तुमचे उत्तर | बरोबर उत्तर |
|---|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in