मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

इयत्ता चौथी स्कॉलरशिप मराठी

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२६

वीर गाथा प्रकल्प ६.० (Veer Gatha Project 6.0)*

 




*वीर गाथा प्रकल्प ६.० (Veer Gatha Project 6.0)*

https://innovateindia.mygov.in/veer-gatha-6/


विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजवूया!


भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या वीर गाथा प्रकल्प ६.० मध्ये महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.


कोण सहभागी होऊ शकते?

इयत्ता ३ री ते १२ वीचे सर्व विद्यार्थी.


*स्पर्धेचे स्वरूप*

विद्यार्थी पुढील प्रकारांतून आपली कलाकृती सादर करू शकतात.

कविता व परिच्छेद लेखन

चित्रकला (Painting) 

रेखाटन (Drawing)

मल्टिमीडिया सादरीकरण (Multi-Media Presentation)



 *इयत्तानिहाय गट*

🔹 गट १ : इयत्ता ३ री ते ५ वी

🔹 गट २ : इयत्ता ६ वी ते ८ वी

🔹 गट ३ : इयत्ता ९ वी ते १० वी

🔹 गट ४ : इयत्ता ११ वी ते १२ वी


📌 मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना

✅ शाळास्तरावर स्पर्धेचे आयोजन करावे.


✅ विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेते आणि भारतीय योद्धे यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित प्रकल्प तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे.


✅ प्रत्येक गटातील उत्कृष्ट प्रवेशिका निवडून नियमानुसार MYGOV पोर्टलवर अपलोड कराव्यात.


✅ अधिकृत सूचनेनुसार शाळेने पात्र गटांतील प्रवेशिका सादर कराव्यात.


🗓️ अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर,२०२६



 सर्व शाळांनी अंतिम मुदतीपूर्वी प्रवेशिका अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट