मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

राज्यस्तरीय हॅकॅथॉन 2026-27..

 *राज्यस्तरीय हॅकॅथॉन 2026-27* 


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे,

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि लिडरशिप फॉर इक्विटी (LFE) यांच्या संयुक्त विद्यमाने हॅकॅथॉन स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे.


 *कोणासाठी:-* या स्पर्धेमध्ये जिप, नपा, मनपा, शासकीय अनुदानित शाळा येथील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.


    तरी सर्व शिक्षकांनी दिलेल्या माहिती पुस्तिकेचा अभ्यास करून आपल्या वर्गात हॅकॅथॉन उपक्रम राबवावा. वर्गात हॅकॅथॉन उपक्रम राबविल्यावर खालील लिंकवर दिलेला सबमिशन/नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे. 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSffD__n8yFaBbqBuocmJpGuMWuK1LLkkRzwYUw9SpeIN3lqjg/viewform


 


 


 *

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट