दुरुस्ती लिंक`- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी दुरुस्ती प्रक्रिया सुरु!*
खालील लिंकच्या आधारे आपण दुरुस्ती करू शकता..
https://portal.maa.ac.in/update
नोंदणी करताना काही प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रशिक्षण प्रकार/गट निवडीत चुका करण्यात आलेल्या आहेत.
अशा प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्तीची *अंतिम संधी* उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
*22 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026* या कालावधीत फक्त ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी चुकून चुकीची माहिती भरली आहे त्यांनीच दुरुस्ती करावी.
*अचूक नोंदणी केलेल्यांनी कोणतीही दुरुस्ती करू नये.*
*दुरुस्ती करता येणाऱ्या गोष्टी*
* शाळेचे नाव देवनागरीत
* प्रशिक्षण प्रकार (वरिष्ठ ↔️ निवड)
* प्रशिक्षण गट (प्राथमिक/माध्यमिक इ.)
* कला/क्रीडा शिक्षक प्रकारातील चुका
* शाळा व्यवस्थापन प्रकार (विशेषतः आयडी नसलेल्यांसाठी)
🛑 दुरुस्तीची ही `अंतिम संधी` असेल, त्यानंतर कोणतीही दुरुस्ती स्वीकारली जाणार नाही!
अधिक माहितीसाठी..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in