इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या जाहीर होणार असून खालील वेबसाईटवर निकाल पाहता येईल
.
विद्यार्थी खाली दिलेल्या वेबसाईट्सवर निकाल पाहू शकतील.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी. हॉल तिकिटवर असलेला त्यांचा बैठक क्रमांक आणि अर्जावरील आईच्या नावाची नोंद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचे निकाल एकाच वेळी जाहीर केले जाणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in