मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

जनगणना २०२७ - स्वयं नोंदणी ...

 जनगणना २०२७ - स्वयं नोंदणी 


१ मे २०२६ पासून जनगणना २०२७ साठी **स्वयं नोंदणी** सुरू होणार आहे.


 https://se.census.gov.in

 या पोर्टलवर तुम्ही स्वतः मोबाईलवरून सहज नोंदणी करू शकता.


फक्त:

• मोबाईल नंबर 

• OTP 

• ⁠कुटुंबातील माहिती बाबत काही प्रश्न 


भरून तुमची कुटुंब माहिती नोंदवावी.

तदनंतर एक 11 अंकी एस.ई. (SE ID) तयार होतो, तो आपण जतन करून ठेवावा.

















📅 स्वयं नोंदणी कालावधी: १ मे ते १५ मे २०२६ 

नंतर प्रगणक तुमच्या घरी येतील. त्यांना तो आयडी सांगायचा आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट