मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

अभिरूप परीक्षा अंतिम निकाल 2026

 *अभिरूप २०२६ अंतिम निकाल पाहण्यासाठी व अभिरूप प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) डाऊनलोड करण्यासाठीची लिंक*👉


https://iasexam.skilledbharat.co.in/finalresult26#


     *अभिरूप (IAS) 2026 परीक्षेसाठी आपले विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल  मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व धन्यवाद...!*☺️

*निकाल पाहण्यासाठी सूचना*:

🔸 वरील लिंक ला टच करून *स्टुडन्ट आयडी* टाकल्यानंतर  अभिरूप परीक्षेचे अंतिम निकाल पत्रक पहावयास मिळेल.

🔸 या निकाल पत्रकाच्या खाली वरील प्रमाणे तुम्हास चार टॅब दिसतील.*Download Certificate* या टॅब वर क्लिक करून सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता. या सर्टिफिकेटवर तुमचा *राज्य(State), जिल्हा(District) किंवा केंद्र(Center) गुणवत्ता यादीत* गुणाानुक्रमे समावेश झाला असल्यास त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या तिन्ही रँक मध्ये नसल्यास तुम्हास सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. (या सर्टिफिकेटच्या हार्ड कॉपी सुद्धा तालुका  समन्वयकांच्या मार्फत आपणास मिळणार आहेत.)

🔸 त्या टॅबच्या खाली असणाऱ्या *WhatsApp Status* हा टॅब  ओपन करून त्या ठिकाणी असणारी विद्यार्थ्यांची माहिती भरून आपल्या विद्यार्थ्यांचा सुंदर फोटो त्यामध्ये अपलोड करा व तयार झालेले सर्टिफिकेट आपल्या स्टेटसला ठेवण्यासाठी डाऊनलोड करा.

🔸 शेवटी असणाऱ्या *Feedback* या टॅब ला क्लिक करून अभिप्राय नोंदवण्यास विसरू नका. अभिप्राय नोंदवल्याशिवाय कोणतेच सर्टिफिकेट डाऊनलोड होत नाही.

     धन्यवाद...!🙏

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट