मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १९५९ पासूनचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी राज्य सचिवमंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, माजी खासदार, माजी आमदार कॉम्रेड लहानू कोम यांचे आज पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले.
लाखो आदिवासी मुलामुलींना गेली सहा दशके शिक्षण देणाऱ्या आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे १९६२ पासूनचे अध्यक्ष होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏