९ ऑक्टोबर दिनविशेष खालीलप्रमाणे आहेत:
जन्म:
* १८९२: आयव्हन कोझलोव्हस्की, युक्रेनियन ऑपेरा गायक.
* १९२८: वसंत नीलकंठ गुप्ते, समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक.
* १९३९: केन वॉर्बी, ऑस्ट्रेलियन मोटरबोट रेसर, पाण्यावरील २७५.९७ नॉट्स वेगाचा जागतिक विक्रम करणारे.
मृत्यू:
* १९६७: अर्नेस्ट जेनिंग्स रेन्शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १९६७: सिरिल रेन्शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १९९९: हिंदी भाषेचे प्रमुख आलोचक व साहित्यकार डॉ. नामवर सिंह.
* २०१७: जीन रोशफोर्ट, फ्रेंच अभिनेता.
इतर महत्त्वाच्या घटना:
* १८७४: मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या.
* १८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
* १९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
* १९३६: इटलीने इथिओपिया देश बळकावला.
* १९५५: पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.
* २००१: ट्रेंटन, न्यू जर्सी या शहरातून ॲंथ्रॅक्सचे जंतू असलेली पाकिटे टपालाने पाठवली.
* २००४: अफगाणिस्तानमध्ये निवडणूका.
* २००६: उत्तर कोरियाने परमाणु बॉम्बची चाचणी घेतली.
दिवस:
* जागतिक टपाल दिन
* हंगुल दिन - दक्षिण कोरिया.
* स्वातंत्र्य दिन - युगांडा.
* शिरकाण स्मृती दिन - रोमेनिया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in