13 ऑक्टोबर रोजीच्या महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* १९२३: तुर्कस्तानने आपली राजधानी इस्तंबुलहून अंकारा येथे हलवली.
* १९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली.
जन्म:
* ७०९: कोनिन - जपानी सम्राट.
* १८६४: टेड टेलर - इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १८७७: बर्नार्ड बॉसान्केट - इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* १८७७: भुलाभाई देसाई - कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसैनिक.
* १९११: अशोक कुमार - भारतीय अभिनेता.
* १९२५: मार्गारेट थॅचर - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान.
* १९४१: जॉन स्नो - इंग्लिश क्रिकेट खेळाडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in