७ ऑक्टोबर दिनविशेष खालीलप्रमाणे आहेत:
जन्म:
* १८८५: नील्स बोर, डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ.
* १९००: हेन्री हिमलर, नाझी अधिकारी.
* १९०७: प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
इतर महत्त्वाच्या घटना:
* जागतिक कापूस दिन.
* १९५०: मदर तेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली.
* १९५९: लुना ३ या रशियन अंतराळयानाने चंद्राच्या दुसऱ्या बाजूचे छायाचित्र काढले.
* २००१: अमेरिकेने अफगाणिस्तानवर बॉम्बफेक सुरू केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in