12 ऑक्टोबर रोजीच्या महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* २०१९: एल्युड किपचोगे हे व्हिएन्ना येथे १:५९:४० या वेळेसह दोन तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन धावणारे पहिले व्यक्ती बनले.
* २०१७: युनेस्कोने अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
* २०१२: युरोपियन युनियनने २०१२ चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकला.
* २००५: शेन्झोऊ ६ हे दुसरे चिनी मानवी अंतराळ यान प्रक्षेपित झाले.
* २००२: इंडोनेशियातील बालीमधे झालेल्या बॉम्बस्फोटात किमान २०२ लोकांचे निधन झाले तर ३०० जखमी झाले.
जन्म:
* १९२१: जयंतराव टिळक - भारतीय समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते.
* १९१८: एम. ए. चिदंबरम - भारतीय उद्योगपती आणि क्रिकेट प्रशासक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in