२ ऑक्टोबर दिनविशेष खालीलप्रमाणे आहेत:
जन्म:
* १८६९: महात्मा गांधी, भारतीय राष्ट्रपिता
* १९०४: लाल बहादूर शास्त्री, भारताचे दुसरे पंतप्रधान
* १९७१: कौशल इनामदार, भारतीय संगीतकार
इतर महत्वाच्या घटना:
* १९२५: जॉन लोगी बेअर्डने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
* १९५५: इंटिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.
* १९५८: गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
* १९६७: थर्गूड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.
* १९९४: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने वॉर्सा उठाव संपवला.
२ ऑक्टोबर रोजी खालील व्यक्तींचे निधन झाले:
* १२६४: पोप अर्बन चौथा
* १८०३: सॅम्युएल ऍडम्स, अमेरिकन क्रांतिकारक.
* १९७५: कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री.
* २००६: पॉल हॅलमॉस, अमेरिकन गणितज्ञ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in