५ ऑक्टोबर दिनविशेष खालीलप्रमाणे:
जन्म:
* १८९०: किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, भारतीय लेखक आणि तत्त्वज्ञानी.
मृत्यू:
* १९७४: व्ही. के. कृष्ण मेनन, भारतीय राजकारणी आणि मुत्सद्दी.
* १९९१: रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्र प्रकाशक.
* १९९२: अप्पासाहेब पंत, भारतीय मुत्सद्दी.
* १९९७: चित्त बसू, भारतीय राजकारणी.
* २००१: थॉमस वॉटरफिल्ड, ब्रिटिश-भारतीय लेखक.
इतर महत्त्वाच्या घटना:
* १८७८: विष्णुपंत मोरेश्वर छत्रे यांनी भारतातील पहिली सर्कस सुरू केली.
* १९५५: हिंदुस्थान मशीन टूल्स (एचएमटी) चे उद्घाटन झाले.
* १९७९: प्रतिबंधात्मक स्थानबद्धता वटहुकूम जारी करण्यात आला.
* १९८४: मार्क गार्न्यु, पहिले कॅनेडियन अंतराळवीर बनले.
* १९९८: ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
* आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन.
* जागतिक शिक्षक दिन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in