४ सप्टेंबर दिनविशेष खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिला व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प सुरु केला.
* १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
* १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.
* १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.
* १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
जन्म:
* १९६२: किरण मोरे - भारतीय क्रिकेटपटू.
* १९६४: आदेश श्रीवास्तव - भारतीय गायक-गीतकार.
* १९७१: लान्स क्लुसेनर - दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू.
मृत्यू:
* १९६५: अल्बर्ट श्वित्झर, नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-फ्रेंच डॉक्टर.
* २०१५: आदेश श्रीवास्तव - भारतीय गायक-गीतकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in