६ ऑक्टोबर दिनविशेष खालीलप्रमाणे आहेत:
जन्म:
* १९४६: विनोद खन्ना, भारतीय अभिनेते.
* १९७२: सलील कुलकर्णी, भारतीय संगीतकार.
मृत्यू:
* १९७९: दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
* १९८१: अन्वर अल सादात, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष.
इतर महत्त्वाच्या घटना:
* जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन.
* इजिप्तचा सेना दिवस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in