८ ऑक्टोबर दिनविशेष खालीलप्रमाणे आहेत:
जन्म:
* १८९५: जुआन पेरोन, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष.
* १९२८: लालकृष्ण अडवाणी, भारतीय राजकारणी.
* १९४९: सिग्र्नी वीव्हर, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू:
* १९८२: फिलिप नोएल-बेकर, नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश राजकारणी.
* २००४: शिवराम महादेव तथा मामा पेंडसे, मराठी लेखक.
* २०१७: गुलाम हैदर हमीदी, अफगाणिस्तानचे कंदाहार शहराचे महापौर.
इतर महत्त्वाच्या घटना:
* १९३२: भारतीय वायुसेनेची स्थापना.
* १९३९: दुसरे महायुद्ध - जर्मनीने पश्चिम पोलंड बळकावले.
* १९६२: अल्जीरियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
* २००५: पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये मोठा भूकंप.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in