२ एप्रिल दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
- १८७०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
- १८९४: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
- १९४९: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.
- १९५६: मोरोक्को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- १९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
- १९७८:
स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली. - १९८२: फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
- १९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.
- १९८९: ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन
झाले. - १९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
- १९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
- २०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.
जन्म:
- १८०५: डॅनिश परिकथालेखक हान्स ख्रिश्चन अँडरसन.
- १८७५: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर.
- १८९८: हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय.
- १९०२: पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ.
- १९२६: कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर.
- १९३१: मिखाईल गोर्बाचेव्ह - सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष.
- १९४२: भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ.
- १९६९: हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण.
- १९७२: भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा.
- १९८१: भारतीय स्टँड-अप कॉमेडियन कपिल शर्मा.
मृत्यू:
- २००५: पोप जॉन पॉल दुसरा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in