मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, १३ मार्च, २०२५

१ एप्रिल दिनविशेष

 १ एप्रिल दिनविशेष

महत्त्वाच्या घटना:

  • १८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
  • १८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.
  • १९२८: पुणे वेधशाळेच्या कामकाजास प्रारंभ झाला.
  • १९३३: भारतीय वायुसेनेच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.
  • १९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
  • १९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.
  • १९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली.
  • १९७६: ऍपल इंक. कंपनीची स्थापना झाली.
  • १९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.
  • २००४: गुगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

जन्म:

  • १५७८: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी.
  • १६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर.
  • १८१५: जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क.
  • १८८९: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार.
  • १९०७: भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी.
  • १९१२: हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर.
  • १९३६: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई.
  • १९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर.
  • १९६८: फिनलंडचे ४३वे पंतप्रधान, शैक्षणिक आणि राजकारणी अलेक्झांडर स्टब.
  • १९७९: अमित त्रिवेदी - भारतीय गायक-गीतकार.
  • १९५०: विजय मोहंती - ओडिया चित्रपट अभिनेते.

मृत्यू:

  • २०२४: इस्रायल-हमास युद्ध- वर्ल्ड सेंट्रल किचन ड्रोन हल्ले - वर्ल्ड सेंट्रल किचनमधील सात स्वयंसेवक आणि एक दुहेरी अमेरिकन-कॅनडियन नागरिक- सहा ब्रिटीश, पोलिश, ऑस्ट्रेलियन आणि पॅलेस्टिनी नागरिकांसह, देर अल-बालाहच्या दक्षिणेस इस्त्रायली हवाई हल्ल्यात ठार झाले. 1  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट