९ मे दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १५४०: महाराणा प्रताप - मेवाडचे शासक यांचा जन्म.
* १८१४: दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी व्याकरणकार यांचा जन्म.
* १८६६: गोपाळ कृष्ण गोखले - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक यांचा जन्म.
* १९२८: वसंत नीलकंठ गुप्ते - समाजवादी कामगारनेते यांचा जन्म.
मृत्यू:
* १९१७: कान्होबा रणछोडदास कीर्तिकर - भारतीय डॉक्टर आणि वनस्पतीशास्त्रज्ञ यांचे निधन.
* २०१०: वसंत नीलकंठ गुप्ते - भारतीय लेखक यांचे निधन.
* २०२०: शां. श्री. देव - भारतीय लेखक यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १८७४: मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या.
* १९४५: दुसरे महायुद्ध: जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करली.
* १९५५: पश्चिम जर्मनीला नाटोची (NATO) सभासदता मिळाली.
* १९९९: अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने रौप्यपदक मिळवले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in