११ मे दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १८९५: जे. कृष्णमूर्ती - भारतीय तत्त्वज्ञानी यांचा जन्म.
* १९०४: साल्वादोर दाली - स्पॅनिश चित्रकार यांचा जन्म.
* १९१४: ज्योत्स्ना भोळे - गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू:
* ९१२: लिओ सहावा - बायझेन्टाईन सम्राट यांचे निधन.
* १३०४: महमुद गझन - पर्शियाचा राजा यांचे निधन.
* १७७८: विल्यम पिट - युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १९९८: भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी यशस्वीपणे पूर्ण केली.
* १९९९: भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in