मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

रविवार, १६ मार्च, २०२५

१० मे दिनविशेष

 १० मे दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

 * १८०३: जगन्नाथ ऊर्फ 'नाना' शंकरशेठ - दानशूर व शिक्षणतज्ञ यांचा जन्म.

 * १८४७: प्रसिद्ध लेखक नवीनचंद्र सेन यांचा जन्म.

 * १८८४: बव्हेरियाचे राजकुमार प्रिन्स फर्डिनांड यांचा जन्म.

 * १८९७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचा जन्म.

 * १९१०: दुर्गा भागवत - साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ यांचा जन्म.

 * १९१८: रामेश्वर नाथ काओ - भारतीय गुप्तहेर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचा जन्म.

 * १९३१: जगदीश खेबूडकर - ज्येष्ठ गीतकार यांचा जन्म.

 * १९३७: माणिक गोडघाटे - आधुनिक मराठी कवी ग्रेस यांचा जन्म.

मृत्यू:

 * १७७४: फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचे निधन.

 * १८९९: रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी.

 * १९८१: विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचे निधन.

 * १९९८: पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन.

 * २००१: महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन.

 * २००२: गीतकार कैफी आझमी यांचे निधन.

 * २०१५: भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचे निधन.

 * २०२२: भारतीय प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार - पद्म विभूषण, पद्मश्री पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन.

 * २०२२: युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष लिओनिड क्रावचुक यांचे निधन.

महत्त्वाच्या घटना:

 * १८५७: भारतीय स्वातंत्र्य संग्राम: मेरठ येथील शिपायांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.

 * १९५९: मिकी माऊस या लोकप्रिय कार्टून पात्राचे निर्माते वॉल्ट डिस्ने यांच्या कार्टून चित्रपटांना मॉस्को चित्रपट महोत्सवात पारितोषिके मिळाली.

 * १९९३: थायलंडमधील एका खेळण्यांच्या कारखान्यात लागलेल्या

 आगीत १८८ जण ठार झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट