मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन नरेंद्र मोदी जी....
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान; पुरस्कार प्राप्त करणारे ठरले पहिले भारतीय
मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' देण्याची घोषणा केली.
पंतप्रधान मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत. पंतप्रधान मोदींना एखाद्या देशाने दिलेला हा २१ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in