मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

INSPIRE-MANAK सन 2026-27 करिता नामांकने

 


*विषय: INSPIRE-MANAK सन 2026-27 करिता नामांकने सादर करण्याबाबत - मुदत 15 सप्टेंबर 2026 National Innovation Foundation - India यांचेकडून INSPIRE-MANAK 2026-27 साठी ऑनलाईन नामांकने सुरु आहेत. अंतिम मुदत *15 सप्टेंबर 2026* आहे.


1. प्रत्येक शाळेने त्यांचे 5 सर्वोत्तम विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित संकल्पना/नवोपक्रम (Ideas)

 http://www.inspireawards-dst.gov.in पोर्टलवर तातडीने अपलोड करावेत.

2. विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांचा सहभाग वाढवावा.

3.  दि. 10 सप्टेंबर पर्यंत 100% नामांकन पूर्ण करावे.

 राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट