*TET प्रमाणपत्र अपडेट*
दि. २३/११/२०२५ रोजी झालेल्या (MAHATET परीक्षा) परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद /शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांचे कार्यालयाकडे देण्यात येत आहे.
पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक १८/०५/२०२६ ते ०८/०६/२०२६ या कालावधीत केले जाणार आहे.
पात्र उमेदवारांनी वरील समबंधित कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावेत
*आवश्यक कागदपत्रे*
उमेदवारांनी खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांच्या प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणप घेण्यासाठी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
अ) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत.
ब) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत.
क) डी.टी.एड. उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी. एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक
ड) आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र.
इ) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.
फ) माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा.
ग) ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्राइव्हिंग लाईसन्स, निवडणूक ओळखपत्र इ.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in