*शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण), यशवंतराव चव्हाण सेंटर.*
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बालशिक्षणामध्ये काम करणार्या व्यक्तीसाठी शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) देण्यात येणार आहे.
🌀 एकूण १२ फेलोशिप
🕹फेलोशिप कोणासाठी असेल?
महाराष्ट्रभरात बालशिक्षणात काम करणारी व्यक्ती
🔹अंगणवाडी सेविका,
🔹पर्यवेक्षिका (सुपरवायझर)
🔹 बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO)
🔹बालशिक्षणात काम करणाऱ्या संस्थेतील कार्यकर्ते
🔹अनुदानित शाळांतील बालशिक्षक
🔹बालशिक्षण विभागप्रमुख
(खाजगी स्वतंत्र शाळा, बालशाळा येथे काम करणाऱ्यांना ही फेलोशिप नसेल)
✅ सविस्तर माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता खालील वेबसाईटवरती क्लिक करावे.
🔗
https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/education-fellowship/education-fellowship-child-education
➡️ अर्ज करण्याची अंतिम मुदत - १६ फेब्रुवारी २०२६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in