मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..मोदीजी....
इथियोपिया देशाने भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान ‘द ग्रेट ऑनर-निशान ऑफ इथियोपिया’ प्रदान केला आहे.
हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी व प्रभावी नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची निर्णायक भूमिका अधोरेखित करतो. या गौरवाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#NarendraModi #GreatHonour #NishanOfEthiopia #IndiaEthiopia #GlobalLeadership #ProudMoment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in