https://education.maharashtra.gov.in/schoolMMSSS/users/login/4
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 मध्ये दिनांक 28.11.2025 रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार शाळांना माहिती भरून अंतिम करण्यासाठी दिनांक 19/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
2. तथापि, अद्यापही अनेक शाळांची माहिती अंतिम झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळांना माहिती अंतिम (Finalize) करण्यासाठी दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
3. शाळांनी माहिती भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, दिलेल्या मुदतीत तातडीने माहिती अंतिम (Finalize) करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in