पर्यावरणाचा अभ्यास (EVS)
इयत्ता ३ ते ५, TET/CTET, शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे २० प्रश्न
तुमचे गुण: 0/२०
अचूक उत्तरे
१. A) इयत्ता ३ री
२. A) पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे
३. A) विज्ञान + समाजशास्त्र
४. A) कुटुंब व मित्र
५. A) पर्यावरण अभ्यास (Looking Around)
६. A) प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षण, चर्चा, प्रकल्प
७. A) पाणी
८. A) ३
९. A) पर्यावरणाची माहिती, ज्ञान देणे
१०. A) प्रत्यक्ष निसर्गात जाऊन निरीक्षण करणे
११. A) पर्यावरण संरक्षणासाठी कृती करणे
१२. A) विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळते
१३. A) वनस्पती व प्राणी
१४. A) काळजी, सहानुभूती, जबाबदारी, संवेदनशीलता
१५. A) इयत्ता ४ थी
१६. A) अवकाशीय समज
१७. A) Reduce, Reuse, Recycle, Recover, Refuse
१८. A) इयत्ता ५ वी
१९. A) कुटुंब व मित्र, अन्न, पाणी, निवारा, प्रवास, वनस्पती-प्राणी
२०. A) पर्यावरण संवेदनशील व जबाबदार नागरिक घडवणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in